ऐतिहासिक निर्णय! बांधकाम कामगार नोंदणी होणार अगदी मोफत. bandhkam kamgar yojana
bandhkam kamgar yojana इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील लाखो कष्टकरी कामगारांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून होणारी कामगारांची नवीन नोंदणी (New Registration) आणि वेळेवर होणारे नूतनीकरण (Renewal) आता पूर्णपणे निशुल्क करण्यात आले आहे. या निर्णयामुळे, कामगारांना नोंदणी किंवा रिन्यूअलसाठी … Read more